Your users can download your app from: http://app.appsgeyser.com/may%20mauli
Tuesday, 14 July 2015
गणित
गणित
[29/06 8:00 PM] asif: दहाचा खेळ
दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी
वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या
बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
· मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
· प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
· शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
· सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
· तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
· मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
· तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये
बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील
कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल
ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
· संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.
[29/06 8:00 PM] asif: संख्या
[29/06 8:00 PM] asif: संख्या
वस्तूंचा समूह,दोन समूहातील लहान-मोठेपणा ठरवण्याच्या गरजेतून
मोजण्यासाठी विशिस्ट चिन्हांचा उपयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे पुढील
दहा चिन्हे अथवा ध्वनीचा उपयोग करतात त्यास अंक म्हणतात .
1,2,3,4,5,6,7,8,9,0
कितीही मोठा समूह किंवा समुहाचा लहनात लहान भाग या अंकांचा मदतीने दर्शवता येते त्यास संख्या असे म्हणतात.
विविध खेळ
उद्देश : 0 ते 99 संख्यांची समज व लेखन
साहित्य : आईस्र्म्चे चमचे,रबर बॅंड,संख्यामाळ,बांगडी,लहान-मोठ्या ठिपकयांचा कागद
कृती : प्रत्येक मुलाला 10 आईस्र्म्चया काड्याना रबर बॅंड
लाऊन 10-10 चे गठ्ठे तयार सांगणे.दोन मुलांच्या गटात असे 10-10 चे गठ्ठे व
सुटे चमचे ठेवावेत.विशिष्ट समूह घेऊन तो किती आहे ते दुसर्याने ओळखावे व
त्याची नोंद करावी .
10चे गठ्ठे सुटे एकूण
उदा. 2 5 25
[29/06 8:00 PM] asif: दहाचा खेळ
[29/06 8:00 PM] asif: दहाचा खेळ
दहाचा खेळ : दहा मुलांना गोलात उभे करा. शिक्षकांनी टाळी
वाजवल्यावर उजव्या हाताचा पंजा प्रतेक मुलाने वरच्या बाजूला किंवा खालच्या
बाजूला करायचं आहे.
आता सगळ्या मुलांना वर केलेले हात मोजून लिहाण्यास सांगावे.खाली केलेले हात सुद्धा मोजून लिहयला सांगावे.
शाब्दिक उदाहरणे :
· मुलांना हातच्याची शाब्दिक उदाहरणे सोडवायला द्यावी.
· प्रश्नामध्येकाय माहिती दिली आहे? काय विचारले आहे?उत्तर काढण्यासाठी काय करावे लागेल या तीन प्रश्नावर चर्चा करावी.
· शाब्दिक उदाहरण,स्ट्रॉ इतर वस्तूंच्या साह्याने प्रत्यक्ष कृतिद्वारे सोडवावे.
· सोडवलेले उदाहरण कोसटकमध्ये मांडावे व सोडवावे.आलेले उत्तर पूर्ण वाक्यात लिहावे.
· तोंडी बेरीज तक्त्याच्या मदतीने
· मुलांना बेरजेची तोंडी उदाहरणे विचारावी.
· तीन ते चार मुलांचे गुत करावे.प्रतेक गटामध्ये
बेरजेचा चार्ट द्यावा. दोन मुलांना तक्त्यामधील उभ्या व आडव्या ओळीतील
कोणत्याही एका संख्यावर बोट ठेवण्यास सांगावे व दोघांचेही बोट जेथे मिळेल
ती संख्या म्हणजे निवडलेल्या आधीच्या दोन संख्यांची बेरीज असेल.
· संख्यारेषेच्या मदतीने बेरीज: जमिनीवर संख्यारेषा काढावी.संख्यारेषेच्या मदतीने अंकांची बेरीज मुलांना करून दाखवावी.
[29/06 8:00 PM] asif: बाकांच्या ओळीप्रमाणे गट करून ह.श.द.ए.याप्रमाणे गटांना नावे द्यावीत.फळ्यावर गटानुरूप भाग पाडून गटांची नावे लिहावीत.मुलांना ०ते९ अंक द्यावेत.एखादी संख्या पुकारून प्रत्येक ओळीतील एकाएका मुलाला पुढे बोलवावे.फळ्यावर दाखवलेल्या स्थानानुरूप त्यांना उभे करावे.मुले आपल्याजवळील अंकाचे कार्ड दाखवून संख्या-स्थान,विस्तार,स्थानिक किंमत इ.सांगतील.अंकाची अदलाबदल करुन स्थानिक किंमतीतील फरकही घेता येईल.
[29/06 8:00 PM] asif: अलिकडेच सुचलेला एक नवा खेळ. यात मुलांना साध्या बेरजा आणि तुलना करता येईल.

साहित्यः
वेगवेगळ्या रंगाचे ओरिगामी कागद पाच, एक मोठा लांब कागद, आणि नोंद करायला वही , पेन्सिल
कृती:
सर्वात आधी अशा प्रकारच्या कृतीने उड्या मारणारे बेडुक तयार
करुन घ्या. इंटर्नेटवर सर्च केल्यास बर्याच कॄती मिळतात, त्यातली हि अगदी
सोप्पी वाटते.
http://familyfun.go.com/printables/printable-origami-jumpin-frog-703288/
http://familyfun.go.com/printables/printable-origami-jumpin-frog-703288/
जर मुल मोठं असेल तर त्यालाच ते बेडुक बनवायला शिकवा , नाहीतर स्वतः करुन द्या. हे बेडुक बोटाने दाबले की पुढे उड्या मारतात.
आता बेडकांवर ए बी सी डी इ अशी किंवा इतर कोणतीहि नावे घाला, आकडे नको.
मग त्या मोठ्या कागदावर समान अंतरावर चार आडव्या रेषा काढा.
रेषांना गुण ठरवा. सुरुवातीला १ ते ४ असे साधेच गुण ठेवा.
रेषांना गुण ठरवा. सुरुवातीला १ ते ४ असे साधेच गुण ठेवा.
आता वहीमधे एक तक्ता करुन पाच उभे कॉलम आखा. त्यांना बेडकांच्या नावाचे हेडींग द्या. आपल्याला प्रत्येक बेडकाचे गुण लिहायचे आहेत.
आता बेडुक मोठ्या कागदाच्या एका बाजुला ठेवुन त्याला मुल
बोटाने दाबेल. बेडकाची उडी कोणत्या रेषे पर्यंत पोचते ते बघुन त्या
रेषेप्रमाणे गुण लिहा. मुल मोठं असेल तर गुण सुद्धा त्यानेच लिहिले तरी
चालतील. नाहीतर तुम्ही लिहा.
अस करत सगळ्या पाचही बेडकांचे पहील्या फेरीमधले गुण लिहा.
अशा अजुन तीन किंवा पाच फेर्या करता येतील. त्यांचे गुण तसेच एका खाली एक लिहायचे.
अशा अजुन तीन किंवा पाच फेर्या करता येतील. त्यांचे गुण तसेच एका खाली एक लिहायचे.
आता मुलांना विचारुन एक एक बेरजा करता येतील एका वेळी केवळ
दोन आकड्यांची बेरीज करु द्यायची. हव तर बोटांवर किंवा मण्यांवर मोजायला
दिलं तरी चालेल.
कुठला बेडुक जिंकला ते माहिती करुन द्यायला मुलं बेरजा करतील जमत नसल्यास करुन दाखवावे पुढच्या वेळि तरी नक्की जमेल.
सगळ्या बेरजा झाल्या की कुठला आकडा मोठा कुठला लहान यांची तुलना सुद्धा करता येईल.
मोठ्या मुलांसाठी गुणाचे आकडे मोठे घेता येतील. म्हणजे १५,
३०, ४५ असे वगरे. उडी पहिल्या रेषे पर्यंत पोचलीच नाही तर गुण वजा करण्याचा
नियम पण करता येईल.
मुलांना तक्ता कसा करायचा ते ही शिकवले जाईल.
[29/06 8:00 PM] asif: त्ते हे लहान मुलांनी खेळण्याची वस्तू नाही वगरे बरीच मत आमचीपण होती. पण एकदा लेकीच्या डेकेअर मध्ये मुलांना पत्त्यांनी खेळताना बघितले आणि
मग मला जाणवलं कि या असंख्य खेळ खेळता येतील. त्यातले काही इथे लिहितेय.

साहित्य:
एक पत्त्याचा (ट्रम्पकार्ड्स) सेट.
एक पत्त्याचा (ट्रम्पकार्ड्स) सेट.
कृती:
लेवल १: अगदी सुरुवातीला ओळख
फक्त रंग आणि आकार ओळखणे. एक एका पत्ता दाखवून विचारयच, कुठला आकार कुठला रंग
फक्त रंग आणि आकार ओळखणे. एक एका पत्ता दाखवून विचारयच, कुठला आकार कुठला रंग
लेवल २: निरीक्षण
आकडे सुद्धा बघायचे म्हणजे एका पत्ता दाखवून रंग, आकार आणि अंक सांगायला लावायचं.
लेवल ३: मेमरी गेम
पाच पत्ते सुलटे ठेवायचे. दाखवायचे आणि मोठ्याने बोलायचे हा इस्पिक एक. हा क्लोवर पाचं असं.
मग पत्ते उलटे करायचे. आणि मुलांना विचारायचे क्लोवर पाचं कुठे आहे? किंवा बदाम दहा कुठे असं.
हळूहळू पत्त्यांची संख्या वाढवायची.
मग पत्ते उलटे करायचे. आणि मुलांना विचारायचे क्लोवर पाचं कुठे आहे? किंवा बदाम दहा कुठे असं.
हळूहळू पत्त्यांची संख्या वाढवायची.
लेवल ४: क्रम आणि pattern
आपण बदाम सात खेळतो तसे खेळायचे. १ ते १० बदाम, १ते १० क्लोवहार, १ते१० चौकट, १ते१० इस्पिक असे क्रमाने लावायचे.
आपण सगळ्या पत्त्यांचा संच उलटा ठेवायचा. आणि एक एक पान सुलट करून बघायचे.आणि मुलाने एकं ते १० असे आकडे लावायचे.
सुलट झालेलं पान क्रमात लागतं असेल तर लावायचं नाहीतर स्कीप करायचं. सगळे पत्ते सुलटे झाले कि परत ते उरलेले पत्ते घेऊन सुरु करायचं.
सुरुवातीला राजा, राणी वगरे मुलाना कळत नसेल तर ते वापरायचे नाही.

लेवल ५: मेमरी गेम
सगळ्या पत्त्यांचा संच सुलट करून पसरवायचा बघायचा आणि मग पान उलटी करून त्याचं जागी ठेवायची.दोघा किंवा जास्त जणांना खेळता येतो. प्रत्येकाने एक एक टर्न घ्यायची.
एक पान उलटायचे ते समजा २ आले तर दुसरे २चे पान कुठे असेल याचा अंदाज बांधून दुसरे पान उलटायचे. दुसरे पान दोनाचं निघालं तर ती पान उचलणाऱ्याकडे ठेवायची (त्याचा डाव.) त्यालाच परत एक टर्न मिळणार.
समजा पान वेगाळी निघाली तर होती त्याचं जागेवर पुन्हा उलटी करून ठेवायची. मग दुसरा टर्न घेणार. हळूहळू कुठली पाने कुठे आहेत हे मुलाना लक्षात रहाते आणि निरीक्षणाची पण सवय लागते.
[29/06 9:29 PM] asif: दिनदर्शिके वरच्या तारखा,वाहनांचे क्रमांक,विविध वस्तूंची वेष्टणे वहीत व कागदावराचिकटवून दोन्ही भाषेत संख्या लिहिणे.
[29/06 10:32 PM] asif: आपण एक मित्र करा MR असलेला त्याच्याकडे भरपूर डाॅक्टरला देण्यासाठी डायर्या,कागद येतात...फक्त आपल्याला फेव्हिकाॅलचा खर्च करावा लागेल.....भरपूर कार्ड तयार करता येतील.....MR हा शेवटी तो जाळतो किंवा कचर्यात फेकतो....आपल्याला खूप फायदा होतो......फक्त एक MR मित्र पाहिजे.....
Subscribe to:
Comments (Atom)